ಸದಸ್ಯನಾಗು
ಪುಟ ವಿಳಾಸವನ್ನು ಕ್ಲಿಪ್ ಬೋರ್ಡ್ ಗೆ ನಕಲಿಸಿ.
ಅರ್ಥ : चिन्हावरून त्याच्याशी संबंधित संकेतांचे होणारे ज्ञान.
ಉದಾಹರಣೆ : तुझ्या लिखाणावरून मला कसलाही बोध होत नाही.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : बोध
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :हिन्दी
चिह्नों के द्वारा उनसे संबंधित संकेतों का होने वाला ज्ञान।
ಅರ್ಥ : शब्द,पद किंवा वाक्य यांतून व्यक्त होणारी संकल्पना.
ಉದಾಹರಣೆ : प्राचीन ग्रंथांचा अर्थ समजण्यासाठी भाषेच्या तत्कालीन रूपाचा परिचय आवश्यक आहे
ಸಮಾನಾರ್ಥಕ : अभिप्राय, आशय, तात्पर्य, भाव, मर्म
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :हिन्दी English
वह संकल्पना जो किसी शब्द, पद या वाक्य आदि से निकलता है और जिसका बोध कराने के लिए वह शब्द या पद लोक में प्रचलित होता है।
The idea that is intended.
ಅರ್ಥ : सोने,चांदी,रुपये इत्यादी.
ಉದಾಹರಣೆ : चांगल्या कामासाठी धन वेचावे
ಸಮಾನಾರ್ಥಕ : द्रव्य, धन, पैसा, माया, वित्त, संपत्ती
सोना-चाँदी, ज़मीन-जायदाद आदि संम्पत्ति जिसकी गिनती पैसे के रूप में होती है।
Wealth reckoned in terms of money.
ಅರ್ಥ : अपेक्षित परिणाम घडून येण्याची शक्यता.
ಉದಾಹರಣೆ : सध्या उगाच दगदग करण्यात काही अर्थ नाही
ಸಮಾನಾರ್ಥಕ : तथ्य, हशील
ಸ್ಥಾಪನೆ