ಅರ್ಥ : प्रतिकूल परिस्थितीमुळे निर्माण होणारा कठीण प्रसंग.
ಉದಾಹರಣೆ :
आईने संकट टळावे म्हणून देवाला साकडे घातले.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : आपदा, आफत, इडापिडा, इडापीडा, उत्पात, बला, विघ्न, विपत्ती, विपदा, संकट
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
किसी अनिष्ट घटना से उत्पन्न होने वाली ऐसी स्थिति जिसमें बड़ी हानि हो सकती हो।
संकट में दिमाग काम करना बंद कर देता है।An unstable situation of extreme danger or difficulty.
They went bankrupt during the economic crisis.ಅರ್ಥ : एक दैत्य.
ಉದಾಹರಣೆ :
अरिष्टचा उल्लेख पुराणात आढळतो.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : कश्यप ऋषीचा पुत्र.
ಉದಾಹರಣೆ :
अरिष्टनेमीचा जन्म विनिताच्या पोटी झाला होता.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : अरिष्ट ऋषी, अरिष्टनेमी
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
An imaginary being of myth or fable.
mythical being