ಅರ್ಥ : योग्य नसणारा.
ಉದಾಹರಣೆ :
पंतप्रधानांनी अयोग्य मंत्र्यांना वगळले.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : अकार्यक्षम, नालायक
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
Not meant or adapted for a particular purpose.
A solvent unsuitable for use on wood surfaces.ಅರ್ಥ : न शोभणारे किंवा युक्त नसलेले.
ಉದಾಹರಣೆ :
त्याच्या अनुचित वागणुकीमुळे आईवडिलांना मानहानी सोसावी लागली
ಸಮಾನಾರ್ಥಕ : अनुचित, अप्रशस्त, अशिष्ट, अशोभनीय, गैर, चुकीचे
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
Not suitable or right or appropriate.
Slightly improper to dine alone with a married man.ಅರ್ಥ : पात्रता नसलेला.
ಉದಾಹರಣೆ :
हे काम तू अपात्र माणसाकडे नको देऊ.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : अपात्र, अर्हता नसलेला, नालायक
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :