ಅರ್ಥ : शंकरपार्वतीचा पुत्र ,हत्तीचे तोंड व माणसाचे शरीर असलेले हिंदूंचे एक दैवत.
ಉದಾಹರಣೆ :
गणपती हे विद्येचे दैवत आहे.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : अनंत, एकदंत, गजानन, गणनायक, गणपती, गणराया, गणेश, चिंतामणी, मंगलमूर्ती, मोरया, लंबोदर, वक्रतुंड, वरद, विघ्नहर्ता, शूर्पकर्ण, हेरंभ
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
सनातन धर्म के एक प्रधान एवं अग्रपूज्य देवता जिनका शरीर मनुष्य का और सिर हाथी का होता है।
गणेश जी का वाहन मूषक है। किसी भी कार्य या मङ्गल कार्य के शुभारम्भ में श्री गणेश जी की पूजा-अर्चना की जाती है।ಅರ್ಥ : मोजता न येणारे.
ಉದಾಹರಣೆ :
अमावास्येच्या रात्री असंख्य तार्यांनी आकाश भरून गेले होते
ಸಮಾನಾರ್ಥಕ : अगणित, अगण्य, अपरिमित, अमित, असंख्य
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
Too numerous to be counted.
Countless hours.