ಪುಟದ ವಿಳಾಸವನ್ನು ನಕಲಿಸಿ ಟ್ವಿಟರ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ ವಾಟ್ಸಪ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ ಫೇಸ್ಬುಕ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ
ಗೂಗಲ್ ಪ್ಲೇನಲ್ಲಿ ಪಡೆಯಿರಿ
ಸಮಾನಾರ್ಥಕ ಮತ್ತು ವಿರೋಧಾಭಾಸಗಳೊಂದಿಗೆ मराठी ನಿಘಂಟಿನಿಂದ अमर्याद ಪದದ ಅರ್ಥ ಮತ್ತು ಉದಾಹರಣೆಗಳು.

अमर्याद   विशेषण

೧. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

ಅರ್ಥ : सीमांनी बांधला न गेलेला.

ಉದಾಹರಣೆ : अमर्यादीत अवकाशाचा ठाव घेणे कठीण आहे

ಸಮಾನಾರ್ಥಕ : अमर्यादीत, असीम


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

जिसकी सीमा अंकित या निर्धारित न की गयी हो।

यह असीमांकित क्षेत्र है।
असीमांकित

Not clearly defined or easy to perceive or understand.

Indistinct shapes in the gloom.
An indistinct memory.
Only indistinct notions of what to do.
indistinct
೨. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

ಅರ್ಥ : कधीही न संपणारा.

ಉದಾಹರಣೆ : काळ अनंत आहे

ಸಮಾನಾರ್ಥಕ : अनंत, अपरंपार, अपरिमित, अपार, असीम, निरवधी


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

जो कभी समाप्त न हो।

प्रकृति ईश्वर का अनंत विस्तार है।
अंतहीन, अनंत, अनन्त, अनवसान, अन्तहीन, असमाप्य

Having no limits or boundaries in time or space or extent or magnitude.

The infinite ingenuity of man.
Infinite wealth.
infinite
೩. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

ಅರ್ಥ : सीमा नाही असा.

ಉದಾಹರಣೆ : अवकाश असीम आहे
आप्त गेल्यामुळे त्याला झालेल्या असीम दुःखात आम्ही सहभागी आहोत

ಸಮಾನಾರ್ಥಕ : अनंत, अनन्वित, अपार, असीम, निस्सीम


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

Seemingly boundless in amount, number, degree, or especially extent.

Unbounded enthusiasm.
Children with boundless energy.
A limitless supply of money.
boundless, limitless, unbounded
೪. विशेषण / वर्णनात्मक / अवस्थादर्शक
    विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

ಅರ್ಥ : न मापता येण्यासारखे.

ಉದಾಹರಣೆ : सृष्टी अप्रमेय संपत्तीची खाण आहे.

ಸಮಾನಾರ್ಥಕ : अपरिमित, अप्रमेय


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

जिसकी नाप न हो सके या जो नापा न जा सके।

सृष्टि अपरिमित संपदा का खान है।
अपरिमित, अप्रमित, अप्रमेय, अमान, अमाप, अमापनीय, बेअंदाज, मानरहित

Impossible to measure.

Unmeasurable reaches of outer space.
Immeasurable suffering.
immeasurable, immensurable, unmeasurable
೫. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

ಅರ್ಥ : ज्यात मर्यादा नाही असा किंवा ठराविक मर्यादेचे उल्लंघन करणारा.

ಉದಾಹರಣೆ : अमर्याद काम समाजमान्य नसते.

मुहावरे भाषा को सजीव एवम् रोचक बनाते हैं। हिन्दी भाषा के मुहावरे यहाँ पर उपलब्ध हैं।