ಪುಟದ ವಿಳಾಸವನ್ನು ನಕಲಿಸಿ ಟ್ವಿಟರ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ ವಾಟ್ಸಪ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ ಫೇಸ್ಬುಕ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ
ಗೂಗಲ್ ಪ್ಲೇನಲ್ಲಿ ಪಡೆಯಿರಿ
ಸಮಾನಾರ್ಥಕ ಮತ್ತು ವಿರೋಧಾಭಾಸಗಳೊಂದಿಗೆ मराठी ನಿಘಂಟಿನಿಂದ अमरावती ಪದದ ಅರ್ಥ ಮತ್ತು ಉದಾಹರಣೆಗಳು.

अमरावती   नाम

೧. नाम / निर्जीव / ठिकाण / पौराणिक ठिकाण

ಅರ್ಥ : इंद्र जेथे राहतो ते ठिकाण.

ಉದಾಹರಣೆ : दैत्य अमरावतीवर स्वारी करतील ह्याची इंद्राला भीती वाटू लागली.

ಸಮಾನಾರ್ಥಕ : इंद्रपुरी, इंद्रलोक


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

೨. नाम / निर्जीव / ठिकाण / प्रत्यक्षातील ठिकाण

ಅರ್ಥ : महाराष्ट्रातील एक शहर.

ಉದಾಹರಣೆ : अमरावतीच्या जवळच असलेल्या कौंडिण्यपूर या गावी श्रीकृष्ण कालीन संस्कृतीचे काही अवशेष शोधण्यात आले आहेत.

ಸಮಾನಾರ್ಥಕ : उमरावती


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

भारत के महाराष्ट्र प्रांत का एक शहर।

अमरावती अकोला के समीप है।
अमरावती, अमरावती शहर
೩. नाम / निर्जीव / ठिकाण / प्रत्यक्षातील ठिकाण

ಅರ್ಥ : महाराष्ट्रातील एक जिल्हा.

ಉದಾಹರಣೆ : अमरावती जिल्ह्यात कापसाची मोठी बाजारपेठ आहे.

ಸಮಾನಾರ್ಥಕ : अमरावती जिल्हा, उमरावती


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

भारत के महाराष्ट्र प्रांत का एक जिला।

अमरावती जिले का मुख्यालय अमरावती में है।
अमरावती, अमरावती ज़िला, अमरावती जिला

A region marked off for administrative or other purposes.

district, dominion, territorial dominion, territory
मुहावरे भाषा को सजीव एवम् रोचक बनाते हैं। हिन्दी भाषा के मुहावरे यहाँ पर उपलब्ध हैं।