ಅರ್ಥ : झुडुपांवर किंवा वृक्षांवर आढळणारी पर्णहीन, मुळे नसलेली एक प्रकारची वेल.
ಉದಾಹರಣೆ :
ह्या जंगलात बर्याच झाडांवर अमरवेल पसरली आहे.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
Shrub of central and southeastern Europe. Partially parasitic on beeches, chestnuts and oaks.
loranthus europaeus, mistletoe