ಅರ್ಥ : एखाद्या विषयाच्या सर्व अंगांचे ज्ञान व्हावे म्हणून बारकाईने केलेले अवलोकन,वाचन इत्यादी.
ಉದಾಹರಣೆ :
संस्कृत भाषेचे अध्ययन करण्यासाठी तो काशीला गेला आहे
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : एखाद्या गोष्टीत कुशलता मिळविण्यासाठी ते काम वारंवार करणे.
ಉದಾಹರಣೆ :
अभ्यास केल्यानेच अर्जुन धनुर्विद्येत प्रवीण झाला
ಸಮಾನಾರ್ಥಕ : अनुशीलन, आवृत्ती, सराव
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
Systematic training by multiple repetitions.
Practice makes perfect.