ಸದಸ್ಯನಾಗು
ಪುಟ ವಿಳಾಸವನ್ನು ಕ್ಲಿಪ್ ಬೋರ್ಡ್ ಗೆ ನಕಲಿಸಿ.
ಅರ್ಥ : अभिमान असलेला.
ಉದಾಹರಣೆ : महाराष्ट्रदिनाच्या सर्व मराठी अभिमानी लोकांना हार्दिक शुभेच्छा.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :हिन्दी
जिसे गर्व हो या गर्व करने वाला या गर्व से युक्त।
ಅರ್ಥ : ज्याविषयी अभिमान केला जाऊ शकतो असा.
ಉದಾಹರಣೆ : या ठिकाणाला छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची शपथ घेतल्याचा अभिमानी इतिहास आहे.
ಅರ್ಥ : मीपणाचा ताठा असलेला.
ಉದಾಹರಣೆ : अभिमानी माणसाचे इतरांशी जमणे कठीण असते.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : अहंकारी, अहंमन्य, उन्मत्त, गर्विष्ठ, घमेंडखोर, घमेंडी, ताठर, मग्रूर
ಸ್ಥಾಪನೆ