ಸದಸ್ಯನಾಗು
ಪುಟ ವಿಳಾಸವನ್ನು ಕ್ಲಿಪ್ ಬೋರ್ಡ್ ಗೆ ನಕಲಿಸಿ.
ಅರ್ಥ : शब्द,पद किंवा वाक्य यांतून व्यक्त होणारी संकल्पना.
ಉದಾಹರಣೆ : प्राचीन ग्रंथांचा अर्थ समजण्यासाठी भाषेच्या तत्कालीन रूपाचा परिचय आवश्यक आहे
ಸಮಾನಾರ್ಥಕ : अर्थ, आशय, तात्पर्य, भाव, मर्म
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :हिन्दी English
वह संकल्पना जो किसी शब्द, पद या वाक्य आदि से निकलता है और जिसका बोध कराने के लिए वह शब्द या पद लोक में प्रचलित होता है।
The idea that is intended.
ಅರ್ಥ : एखादे कार्य ज्याच्या पूर्ततेसाठी केले जाते तो विचार.
ಉದಾಹರಣೆ : हे कार्य करण्यामागचे प्रयोजन काय आहे?
ಸಮಾನಾರ್ಥಕ : इरादा, उद्दिष्ट, उद्देश, कारण, प्रयोजन, हेतू
ಅರ್ಥ : एखाद्या गोष्टीविषयीची व्यक्त केलेले विचार.
ಉದಾಹರಣೆ : ह्या पुस्तकाविषयी त्यांनी चांगला अभिप्राय दिला आहे.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : मत
किसी विषय आदि में प्रकट किया हुआ किसी का अपना विचार या सम्मति।
A personal belief or judgment that is not founded on proof or certainty.
ಸ್ಥಾಪನೆ