ಸದಸ್ಯನಾಗು
ಪುಟ ವಿಳಾಸವನ್ನು ಕ್ಲಿಪ್ ಬೋರ್ಡ್ ಗೆ ನಕಲಿಸಿ.
ಅರ್ಥ : ज्याची घडण होऊन वा जो अस्तित्वात वा सामोर येऊन फार काळ लोटलेला नाही असा.
ಉದಾಹರಣೆ : वैज्ञानिकांनी हे नवीन तंत्रज्ञान विकसित केले आहे. नव्याने विकसित केलेल्या मतदान यंत्रात अनेक अद्ययावत सुविधांची सोय आहे.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : अद्ययावत, नव, नवा, नवीन, नूतन
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :हिन्दी English
जिसे बने, निकले या प्रस्तुत हुए थोड़े ही दिन हुए हों।
Original and of a kind not seen before.
ಅರ್ಥ : ज्यास अस्तित्वात येऊन फारसे दिवस झाले नाहीत असा, अगदी आत्ताचा.
ಉದಾಹರಣೆ : आता आम्ही आपल्याला नव्या संधींविषयीची माहिती देतो.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : नवळका, नवा, नवीन, नूतन
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :हिन्दी
जो अभी बना, निकला, प्रस्तुत या विदित हुआ हो।
ಸ್ಥಾಪನೆ