ಅರ್ಥ : ज्याच्याविषयी एखाद्याचे मत किंवा आदेश मागितला गेला आहे असा.
ಉದಾಹರಣೆ :
संसदेत अभिदिष्ट विधेयकाला बहुमताने मंजूरी मिळाली.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
जिसके विषय में किसी का मत या आदेश माँगा गया हो।
संसद में अभिदिष्ट विधेयक को बहुमत से मंजूरी मिल गई है।