ಅರ್ಥ : कोरांटीसारखे, एक बहुवर्षायू झुडूप.
ಉದಾಹರಣೆ :
अबोलीला नाजूक, फिकट पिवळट किंवा नारिंगी रंगाची फुले येतात.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
लाल फूलों वाला एक छोटा पौधा।
लाल कटसैरया में कोमल फूल आते हैं।ಅರ್ಥ : अबोलीच्या झाडाचे फूल.
ಉದಾಹರಣೆ :
ताईने केसांत अबोलीची वेणी माळली होती.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : अबोलीच्या फुलासारखा रंग असलेला.
ಉದಾಹರಣೆ :
तुझी अबोली साडी मला नेसायला देतेस का?
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
लाल कटसरैया के फूल के रंग का।
आपकी लाल कटसरैयाई साड़ी मुझे पहनने दीजिए।