ಅರ್ಥ : एखादी गोष्ट अशी असेल, असे होईल वा अमुक घडल्यावर अमुक घडेल ह्या तर्हेची मनातील कल्पना.
ಉದಾಹರಣೆ :
कसलीही अपेक्षा न ठेवता त्यांनी देशसेवेत आयुष्य वेचले.
ಅರ್ಥ : एखादी गोष्ट अशी असेल, असे होईल वा अमुक घडल्यावर अमुक घडेल ह्या तर्हेचा संकेत.
ಉದಾಹರಣೆ :
विशेषणाला विशेष्याची अपेक्षा असते.
ಅರ್ಥ : एखाद्यावर विश्वास ठेवण्याची क्रिया की अमुक एक कार्य त्याच्याकडून होईल किंवा होऊ शकते.
ಉದಾಹರಣೆ :
प्रत्येक वडिलांची आपल्या मुलाकडून हीच अपेक्षा असते की तो आपल्या जीवनात यशस्वी होवो.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : आकांक्षा, इच्छा, वांछा, वासना
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
किसी पर भरोसा रखने की क्रिया कि अमुक कार्य उसके द्वारा हो सकता है या हो जायेगा।
हर पिता की अपने पुत्र से यह अपेक्षा रहती है कि वह अपने जीवन में सफल हो।ಅರ್ಥ : आधीपासूनची असलेली इच्छा.
ಉದಾಹರಣೆ :
भारताला अमेरिकेशी व्यापाराची अपेक्षा आहे.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
An assumption on which rests the validity or effect of something else.
condition, precondition, stipulation