ಅರ್ಥ : एखादी गोष्ट अन्यायाने, कपटाने मिळवणे.
ಉದಾಹರಣೆ :
कोणाच्याही धनाचा अपहार करू नये.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : हरण
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : दुसर्याची ठेव फस्त करण्याची क्रिया.
ಉದಾಹರಣೆ :
त्या कर्मचारीवर दहा लाख रूपये अपहार केल्याचा आरोप आहे.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
किसी दूसरे के सौंपे हुए धन को हज़म कर जाने की क्रिया।
मलहोत्रा पर दस लाख रुपये गबन करने का आरोप है।The fraudulent appropriation of funds or property entrusted to your care but actually owned by someone else.
defalcation, embezzlement, misapplication, misappropriation, peculation