ಅರ್ಥ : एखादी गोष्ट हळू हळू कमी किंवा नष्ट होण्याची क्रिया.
ಉದಾಹರಣೆ :
प्रदूषणामुळे पर्यावरणाचा र्हास होत आहे
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
A condition inferior to an earlier condition. A gradual falling off from a better state.
declination, declineಅರ್ಥ : ऋतुमानामळे वा पर्यावरणामुळे एखाद्या गोष्टीचा होणारा र्हास.
ಉದಾಹರಣೆ :
किल्ल्यांची ढासळण पाहून मन खिन्न होते.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : क्षय, ढळण, ढासळण, र्हास
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
मौसम आदि के प्रभाव के कारण होने वाला वह परिवर्तन जिससे वस्तुओं आदि में खराबी आ जाती है।
समय के साथ इमारतों का अपक्षय होता है।