ಅರ್ಥ : एखाद्या गोष्टीत कुशलता मिळविण्यासाठी ते काम वारंवार करणे.
ಉದಾಹರಣೆ :
अभ्यास केल्यानेच अर्जुन धनुर्विद्येत प्रवीण झाला
ಸಮಾನಾರ್ಥಕ : अभ्यास, आवृत्ती, सराव
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
Systematic training by multiple repetitions.
Practice makes perfect.ಅರ್ಥ : एखाद्या गोष्टीचा सतत अभ्यास करण्याची क्रिया.
ಉದಾಹರಣೆ :
राम त्या पाठाची सराव करत आहे.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
किसी चीज़ का बार-बार अध्ययन करने की क्रिया।
राम पाठ का अनुशीलन कर रहा है।Systematic training by multiple repetitions.
Practice makes perfect.