ಅರ್ಥ : एखाद्या गोष्टीविषयीचे अत्याधिक आकर्षण असलेला.
ಉದಾಹರಣೆ :
मेनकेवर आसक्त झालेल्या विश्वामित्राची तपश्चर्या भंगली
ಸಮಾನಾರ್ಥಕ : अनुरक्त, अनुरत, आकृष्ट, आशक, आसक्त, फिदा, मोहित, लट्टू, लुब्ध, लोलुप
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
Compulsively or physiologically dependent on something habit-forming.
She is addicted to chocolate.ಅರ್ಥ : प्रेमात आसक्त असलेला.
ಉದಾಹರಣೆ :
प्रेमासक्त पुरुरव्यासाठी स्वर्ग सोडून उर्वशी धरतीवर आली.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : अनुरक्त, आसक्त, प्रेमासक्त
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :