ಅರ್ಥ : ज्याला परवानगी मिळाली आहे असा.
ಉದಾಹರಣೆ :
पंचायतीद्वारा परवानगी मिळालेले कामच मी करते आहे.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : अनुज्ञा मिळालेला, परवानगी मिळालेला
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
जिसकी अनुमति दी गई हो या मिल गई हो।
मैं पंचायत द्वारा स्वीकृत कार्य ही कर रहा हूँ।