ಸದಸ್ಯನಾಗು
ಪುಟ ವಿಳಾಸವನ್ನು ಕ್ಲಿಪ್ ಬೋರ್ಡ್ ಗೆ ನಕಲಿಸಿ.
ಅರ್ಥ : गाडी किंवा रथाचा खालचा भाग.
ಉದಾಹರಣೆ : गाडीचे चाक अनुकर्षाच्या मध्यावर असते.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :हिन्दी
गाड़ी या रथ के नीचे का भाग या तला।
ಅರ್ಥ : कालांतरावर किंवा दिवसगतीवर लोटलेले कर्तव्याचरण.
ಉದಾಹರಣೆ : अनुकर्ष टाळणे हे सगळ्यांच्या हिताचे आहे.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :हिन्दी English
कर्तव्य का देर से पालन।
The act of delaying. Inactivity resulting in something being put off until a later time.
ಸ್ಥಾಪನೆ