ಅರ್ಥ : ध्यानीमनी नसलेले.
ಉದಾಹರಣೆ :
अनपेक्षित वार झाल्यामुळे तो गोंधळला.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : अकल्पित, अकस्मात, अनपेक्षित, अपघाती, आकस्मिक, आगंतुक
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
जो अपेक्षित न हो।
मोहन जैसा छात्र भी अनपेक्षित रूप से परीक्षा में फेल हो गया।ಅರ್ಥ : आमंत्रण न देता आलेला.
ಉದಾಹರಣೆ :
परवा घरी एक आगंतुक पाहुणा आला.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
बिना बुलाया हुआ।
पार्टी में बहुत लोग अनिमंत्रित थे।