ಸದಸ್ಯನಾಗು
ಪುಟ ವಿಳಾಸವನ್ನು ಕ್ಲಿಪ್ ಬೋರ್ಡ್ ಗೆ ನಕಲಿಸಿ.
ಅರ್ಥ : जिचे पालनपोषण करणारे कोणी नाही अशी व्यक्ती.
ಉದಾಹರಣೆ : देव हा अनाथांचा नाथ आहे.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :हिन्दी English
वह व्यक्ति जिसका कोई वारिस या पालन-पोषण करने वाला न हो।
Someone or something who lacks support or care or supervision.
ಅರ್ಥ : ज्याचे पालनपोषण करणारे कोणीही नाही अशी व्यक्ती.
ಉದಾಹರಣೆ : नेहमी निराश्रितांना मदत केली पाहिजे.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : असहाय, निराधार, निराश्रित, पोरका, बेवारशी
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :हिन्दी
वह जिसका कोई सहारा न हो।
ಅರ್ಥ : ज्याचे पालनपोषण करणारे कोणीही नाही असा.
ಉದಾಹರಣೆ : आईवडिलांचे अपघाती निधन झाल्यामुळे तो पोरका झाला
जिसका कोई पालन-पोषण करनेवाला न हो।
ಅರ್ಥ : ज्याला मालक किंवा स्वामी नाही असा.
ಉದಾಹರಣೆ : अनाथ रमेश आपल्या मालकाच्या शोधात निघाला.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : नाथहीन
बिना मालिक या स्वामी का।
Having no lord or master.
ಅರ್ಥ : ज्याला कोणाचाही आधार अथवा आश्रय नाही असा.
ಉದಾಹರಣೆ : ही संस्था निराधार मुलांना घरे मिळवून देते.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : असहाय्य, निराधार, निराश्रित
जो बिना अवलंब या सहारे का हो।
ಸ್ಥಾಪನೆ