ಅರ್ಥ : अत्याचार करणारा.
ಉದಾಹರಣೆ :
कंस एक अत्याचारी शासक होता
ಸಮಾನಾರ್ಥಕ : अत्याचारी, अन्यायी, छळवादी, जुलमी
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
Marked by unjust severity or arbitrary behavior.
The oppressive government.ಅರ್ಥ : एखाद्याशी वाईट वागणारा किंवा दुर्वर्तन करणारा.
ಉದಾಹರಣೆ :
दुराचारी माणूस आपल्या दुराचारामुळे लोकांच्या नजरेतून उतरतो.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : गैरवर्तनी, दुराचरणी, दुराचारी, दुर्वर्तनी
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :