ಅರ್ಥ : लैंगिक अनुभव नसलेली अथवा कौमार्यभंग न झालेली.
ಉದಾಹರಣೆ :
नवरात्रात कुमारी मुलींना जेवू घालतात.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : कुमारी
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : ज्याला इजा झाली नाही अथवा धक्का लागला नाही असा.
ಉದಾಹರಣೆ :
दंगलीत प्रत्येकाला इजा झाली पण इजा न झालेला असा तोच एक होता.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : इजा न झालेला
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
Not injured physically or mentally.
uninjuredಅರ್ಥ : विकृत अथवा बिघडलेला नाही असा.
ಉದಾಹರಣೆ :
इथले सौंदर्य खर्या अर्थाने मूळ स्वरूपातील होते.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : प्राकृत, मूळ स्वरूपातील
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :