ಅರ್ಥ : न थांबता.
ಉದಾಹರಣೆ :
दोन तासांपासून सतत पाऊस पडतो आहे.
सूर्याभोवती पृथ्वीचे परिभ्रमण सतत चालले आहे.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : अखंड, अविरत, एकसारखा, निरंतर, संतत, सतत, सलग, सारखा
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
बिना विराम के या बिना रुके या बिना क्रम-भंग के।
दो घंटे से लगातार बारिश हो रही है।