ಅರ್ಥ : शंकरपार्वतीचा पुत्र ,हत्तीचे तोंड व माणसाचे शरीर असलेले हिंदूंचे एक दैवत.
ಉದಾಹರಣೆ :
गणपती हे विद्येचे दैवत आहे.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : अमेय, एकदंत, गजानन, गणनायक, गणपती, गणराया, गणेश, चिंतामणी, मंगलमूर्ती, मोरया, लंबोदर, वक्रतुंड, वरद, विघ्नहर्ता, शूर्पकर्ण, हेरंभ
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
सनातन धर्म के एक प्रधान एवं अग्रपूज्य देवता जिनका शरीर मनुष्य का और सिर हाथी का होता है।
गणेश जी का वाहन मूषक है। किसी भी कार्य या मङ्गल कार्य के शुभारम्भ में श्री गणेश जी की पूजा-अर्चना की जाती है।ಅರ್ಥ : एक जैन तीर्थंकर.
ಉದಾಹರಣೆ :
अनंतनाथ चौदावे तीर्थंकर होते.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : अनंतनाथ
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
एक जैन तीर्थंकर।
अनंतनाथजी चौदहवें तीर्थंकर थे।ಅರ್ಥ : अनंत चतुर्दशीच्या दिवशी हातावर बांधला जाणारा चौदा गाठी मारलेला तांबडा रेशमाचा दोरा.
ಉದಾಹರಣೆ :
ब्राह्मण यजमानाच्या हातावर अनंत बांधत आहे.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : सीमा नाही असा.
ಉದಾಹರಣೆ :
अवकाश असीम आहे
आप्त गेल्यामुळे त्याला झालेल्या असीम दुःखात आम्ही सहभागी आहोत
ಸಮಾನಾರ್ಥಕ : अनन्वित, अपार, अमर्याद, असीम, निस्सीम
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
जिसकी सीमा न हो।
संतजी भगवान की असीम लीला का गुणगान कर रहे हैं।