ಅರ್ಥ : एखाद्या विषयाच्या सर्व अंगांचे ज्ञान व्हावे म्हणून बारकाईने केलेले अवलोकन,वाचन इत्यादी.
ಉದಾಹರಣೆ :
संस्कृत भाषेचे अध्ययन करण्यासाठी तो काशीला गेला आहे
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : ब्राह्मणांकडून केल्या जाणाऱ्या षटकर्मापैकी एक.
ಉದಾಹರಣೆ :
पंडितजी नियमितपणे रोज अध्ययन करतात.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : पठन
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :