ಅರ್ಥ : अधिकार हाती असलेल्या पदावर असलेली व्यक्ती.
ಉದಾಹರಣೆ :
रामचे वडील सैन्यात मोठे अधिकारी आहेत.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : ऑफिसर, साहेब, हुद्देदार
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
Someone who is appointed or elected to an office and who holds a position of trust.
He is an officer of the court.ಅರ್ಥ : अधिकारीचे पद.
ಉದಾಹರಣೆ :
आजारपणामुळे शेजार्याला आपली अधिकारी सोडावी लागली.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : विशिष्ट स्थानाबद्दल सत्ता, हक्क, विशिष्ट गुण व पात्रता असलेली व्यक्ती.
ಉದಾಹರಣೆ :
ह्या नोकरीचा अधिकारी ह्यांपैकी कुणीही नाही.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
वह जिसे कोई विशेष योग्यता या क्षमता प्राप्त हो।
इस नौकरी का अधिकारी इनमें से कोई भी नहीं है।ಅರ್ಥ : हक्क असलेला.
ಉದಾಹರಣೆ :
हा निर्णयामुळे स्त्रिया घराच्या अधिकृत हक्कदार बनतील.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : हक्कदार
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
जिसे अधिकार दिया गया हो या जिसे कुछ करने या पाने का अधिकार हो।
दादी की वसीयत के अनुसार राम भी इस घर में रहने का अधिकारी है।Having authority or ascendancy or influence.
An important official.ಅರ್ಥ : अंगी अथवा ठायी अधिकार असलेला.
ಉದಾಹರಣೆ :
ह्या संस्थेत आपल्यालाही अधिकाराचे स्थान आहे.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : अधिकारयुक्त, अधिकाराचा
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
जिसे अधिकार हो या जो अधिकार से पूर्ण हो।
इस संस्था में आपका भी अधिकारपूर्ण स्थान है।Having authority or ascendancy or influence.
An important official.ಅರ್ಥ : अधिकार्याने सांगितलेला किंवा त्यांनी केलेला.
ಉದಾಹರಣೆ :
कार्यालयातून अधिकारी सूचना मिळाली.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
किसी शासकीय अधिकारी के द्वारा या अधिकारपूर्वक कहा या किया हुआ।
मुख्यमन्त्री कार्यालय द्वारा आधिकारिक सूचना जारी की गयी।