ಅರ್ಥ : स्वामी असण्याची स्थिती.
ಉದಾಹರಣೆ :
आधी भारतावर इंग्रजांचे स्वामित्व होते
ಸಮಾನಾರ್ಥಕ : आधिपत्य, प्रभुत्व, मालकी, स्वामित्व, हुकमत, हुकूमत
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
अधिपति होने की अवस्था या भाव।
पहले भारत पर विदेशियों का आधिपत्य था।ಅರ್ಥ : जिच्या आधारे व्यक्तीवर वा परिस्थितीवर नियंत्रण ठेवता येते, त्यांच्याकडून हवे ते करवून घेता येते ती शक्ती.
ಉದಾಹರಣೆ :
दुसर्या महायुद्धानंतर ब्रिटनची सत्ता कमजोर झाली.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
The power or right to give orders or make decisions.
He has the authority to issue warrants.ಅರ್ಥ : अशी योग्यता ज्यामुळे एखाद्याला एखादी गोष्ट करण्याची शक्ती प्राप्त होते.
ಉದಾಹರಣೆ :
काही लोक आपल्या अधिकाराचा दुरुपयोग करतात.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
The power or right to give orders or make decisions.
He has the authority to issue warrants.