ಅರ್ಥ : एखाद्या गोष्टीविषयीचे अनिश्चित विधान.
ಉದಾಹರಣೆ :
तो यंदा पहिला येईल असे माझे अनुमान आहे.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : अंदाज, अजमास, अटकळ, अडाखा, अनुमान, आडाखा, कयास, ठोकताळा, तर्क, होरा
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
A message expressing an opinion based on incomplete evidence.
conjecture, guess, hypothesis, speculation, supposition, surmisal, surmiseಅರ್ಥ : एखाद्या गोष्टीचा अदमास लावण्याचे कार्य.
ಉದಾಹರಣೆ :
ह्या संख्येचा पुन्हा अंदाज लावावा लागेल.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : अंदाज
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
A judgment of the qualities of something or somebody.
Many factors are involved in any estimate of human life.