ಅರ್ಥ : आनंदाची परमावस्था.
ಉದಾಹರಣೆ :
गुरुजींच्या नुसत्या दर्शनाने परमानंद झाला.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : आनंदातिरेक, परमानंद
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
आनंद की चरमावस्था।
ध्यान की गहराई में आनंदातिरेक की अनुभूति होती है।ಅರ್ಥ : अतिशय आनंद.
ಉದಾಹರಣೆ :
योग्याला साधनेतूनच अत्यानंद प्राप्त होतो.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :