ಅರ್ಥ : स्वाभाविक गुणापेक्षा अधिक करून सांगण्याची रीत.
ಉದಾಹರಣೆ :
बखरींमधील युद्धाच्या वर्णनात अतिशयोक्ती फार असते
ಸಮಾನಾರ್ಥಕ : अत्युक्ती
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
बहुत बढ़ा-चढ़ाकर या अपनी ओर से बहुत-कुछ मिलाकर कही हुई बात।
उनका भाषण अतिशयोक्ति से पूर्ण था।ಅರ್ಥ : एखाद्या गोष्टीचे स्वाभाविक गुणाच्या वा लोकमर्यादेच्या बाहेर प्रतिपादन केले असता होणारा एक अर्थालंकार.
ಉದಾಹರಣೆ :
अतिशयोक्तीच्या प्रकारात भेदी अभेदाची व अभेदी भेदाची इत्यादी कल्पना केलेली असते
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
एक अलंकार जिसमें भेद में अभेद, असंबंध में संबंध आदि दिखाकर किसी वस्तु का बहुत बढ़ाकर वर्णन होता है।
आदिकालीन कवियों की रचनाएँ अतिशयोक्ति अलंकार से भरी पड़ी हैं।