ಅರ್ಥ : तर्क करण्यास कठीण.
ಉದಾಹರಣೆ :
ईश्वराचे स्वरूप अतर्क्य आहे
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
जो तर्क से परे हो या जिसके विषय में तर्क-वितर्क न हो सके।
ईश्वर तर्कातीत है।ಅರ್ಥ : लवकर समजण्यास न येणारा वा जाणण्यास कठीण.
ಉದಾಹರಣೆ :
ह्या कठीण प्रश्नाचे उत्तर प्रश्नकर्त्यालाच विचारणे योग्य आहे.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : अबोधनीय, अबोध्य, अवघड, कठीण, बोधागम्य, सूक्ष्म
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
Difficult to analyze or understand.
A complicated problem.