ಸದಸ್ಯನಾಗು
ಪುಟ ವಿಳಾಸವನ್ನು ಕ್ಲಿಪ್ ಬೋರ್ಡ್ ಗೆ ನಕಲಿಸಿ.
ಅರ್ಥ : मनाई करणे वा बंदी घालणे.
ಉದಾಹರಣೆ : आईने मुलाला बाहेर जाताना रोखले.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : अडवणे, थांबवणे, थांबविणे, रोखणे
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :हिन्दी English
पाबंदी लगाना।
Command against.
ಅರ್ಥ : गतिमान वस्तूची गती रोखणे.
ಉದಾಹರಣೆ : हवालदाराने रस्त्यावरून जाणारी अनधिकृत गाडी रोखली.
चलती हुई वस्तु की गति बंद करना।
Cause to stop.
ಅರ್ಥ : एखाद्यास पुढे येऊ न देणे.
ಉದಾಹರಣೆ : पोलिसांनी मोर्चा चोकातच रोखला.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : अडवणे, अडवून धरणे, आडवणे, थांबवणे, रोखणे
किसी को आगे न बढ़ने देना।
Stand up or offer resistance to somebody or something.
ಅರ್ಥ : पाण्याचा प्रवाह इत्यादी थांबविण्यासाठी बांध इत्यादी तयार करणे.
ಉದಾಹರಣೆ : बांध बांधण्यासाठी नदीचे पाणी अडवितात.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : अडवणे, अडवून धरणे, आडवणे
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :हिन्दी
पानी का बहाव आदि रोकने के निमित्त बाँध आदि बनाना।
ಸ್ಥಾಪನೆ