ಪುಟದ ವಿಳಾಸವನ್ನು ನಕಲಿಸಿ ಟ್ವಿಟರ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ ವಾಟ್ಸಪ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ ಫೇಸ್ಬುಕ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ
ಗೂಗಲ್ ಪ್ಲೇನಲ್ಲಿ ಪಡೆಯಿರಿ
ಸಮಾನಾರ್ಥಕ ಮತ್ತು ವಿರೋಧಾಭಾಸಗಳೊಂದಿಗೆ मराठी ನಿಘಂಟಿನಿಂದ अडथळा ಪದದ ಅರ್ಥ ಮತ್ತು ಉದಾಹರಣೆಗಳು.

अडथळा   नाम

೧. नाम / निर्जीव / अमूर्त / काम

ಅರ್ಥ : कोणतीही क्रिया थांबवण्याकरता त्याविरुद्ध केलेली क्रिया.

ಉದಾಹರಣೆ : मुखविवरात श्वासाला होणारा प्रतिरोध ध्वनी निर्माण करतो

ಸಮಾನಾರ್ಥಕ : अटकाव, अडवणूक, प्रतिरोध, विरोध

೨. नाम / निर्जीव / अमूर्त / काम

ಅರ್ಥ : एखादे काम तात्पुरते वा कायमचे थांबवणारी परिस्थिती किंवा कृती.

ಉದಾಹರಣೆ : सुरळीत चाललेल्या कामात त्याने अडथळा आणला

ಸಮಾನಾರ್ಥಕ : अंतराय, अडचण, अवरोध, आडकाठी, मोडता, विघ्न, व्यत्यय, व्यवधान

೩. नाम / निर्जीव / अमूर्त / बोध

ಅರ್ಥ : एखादे कार्य करताना येणारी अडचण किंवा बाधा.

ಉದಾಹರಣೆ : ह्या कार्यात विघ्न न येण्यासाठी मी विघ्न विनायकाची प्रार्थना करतो.

ಸಮಾನಾರ್ಥಕ : आपत्ति, आपत्ती, बाधा, विघ्न, विपत्ती, संकट


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

किसी कार्य को करते समय बीच में होने वाली कोई आकस्मिक घटना।

कभी-कभी टेलीफोन बहुत कष्टप्रद रुकावट बन जाता है।
खलल, ख़लल, रुकावट, व्यतिक्रम, व्यवधान, व्याघात

Some abrupt occurrence that interrupts an ongoing activity.

The telephone is an annoying interruption.
There was a break in the action when a player was hurt.
break, interruption
मुहावरे भाषा को सजीव एवम् रोचक बनाते हैं। हिन्दी भाषा के मुहावरे यहाँ पर उपलब्ध हैं।