ಅರ್ಥ : व्यवहार करताना कशामुळेतरी आपले काम अडण्याची अवस्था किंवा भाव.
ಉದಾಹರಣೆ :
महत्त्वाच्या गोष्टी हरवल्याने अडचणीत सापडलो.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
The quality of being difficult.
They agreed about the difficulty of the climb.ಅರ್ಥ : व्यवहारात बाधा आणणारी वा त्रासदायक गोष्ट.
ಉದಾಹರಣೆ :
तुमची अडचण सोडविण्याचा आपण प्रयत्न करुया.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
A situation or condition that is complex or confused.
Her coming was a serious complication.