ಸದಸ್ಯನಾಗು
ಪುಟ ವಿಳಾಸವನ್ನು ಕ್ಲಿಪ್ ಬೋರ್ಡ್ ಗೆ ನಕಲಿಸಿ.
ಅರ್ಥ : शब्दांचा उच्चार नीट न करू शकल्यामुळे मध्ये-मध्ये काही शब्द थांबून थांबून बोलणे.
ಉದಾಹರಣೆ : नंदू बोलताना अडखळतो.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : अडखळत बोलणे, चांचरणे, चाचरणे
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :हिन्दी English
शब्दों का ठीक ढंग से उच्चारण न कर सकने के कारण बीच-बीच में कोई शब्द बहुत रुक-रुककर बोलना।
Speak haltingly.
ಅರ್ಥ : बोलता-बोलता थांबणे.
ಉದಾಹರಣೆ : पुस्तक वाचताना तो खूप अडखळतो.
बोलते-बोलते रुकना।
Interrupt temporarily an activity before continuing.
ಅರ್ಥ : संभाषण करताना तुटक-तुटक बोलणे.
ಉದಾಹರಣೆ : लहान मूल आणि वयस्कर बऱ्याचदा अडखळतात.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : अडखुळणे, अडणे, गुटमळणे, चांचरणे, चावळणे
मुहँ से रुक-रुक कर या टूटे-फूटे शब्द या वाक्य निकलना।
Give off unsteady sounds, alternating in amplitude or frequency.
ಸ್ಥಾಪನೆ