ಸದಸ್ಯನಾಗು
ಪುಟ ವಿಳಾಸವನ್ನು ಕ್ಲಿಪ್ ಬೋರ್ಡ್ ಗೆ ನಕಲಿಸಿ.
ಅರ್ಥ : अटकला गेला आहे असा.
ಉದಾಹರಣೆ : मुले झाडावर अटकलेली पतंग काढत होती
ಸಮಾನಾರ್ಥಕ : अटकलेला
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :हिन्दी English
जो अटक गया हो।
Twisted together in a tangled mass.
ಅರ್ಥ : जो अडकलेला आहे असा.
ಉದಾಹರಣೆ : तो गुंतलेल्या गोष्टी उलगडण्याचा प्रयत्न करीत आहे.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : गुंतलेला
जो ऐसी स्थिति में हो जिससे आसानी से छुटकारा न मिल सके।
ಅರ್ಥ : अडकून असलेला.
ಉದಾಹರಣೆ : पिंजर्यात अडकलेल्या पक्ष्याची अवस्था पाहवत नव्हती.
फँसा हुआ।
That is on a string.
ಅರ್ಥ : ज्याच्या मार्गात अडचण आली आहे असा.
ಉದಾಹರಣೆ : सरकार बदलाच अडलेली सुरू झालीत.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : अडलेला, थांबलेला
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :हिन्दी
जिसके मार्ग में बाधा खड़ी की गई हो।
ಸ್ಥಾಪನೆ