ಅರ್ಥ : एखाद्या बंधनात बद्ध होणे.
ಉದಾಹರಣೆ :
पारध्याच्या जाळ्यात पक्षी आपसूक अडकला
ಸಮಾನಾರ್ಥಕ : गुंतणे, गुरफटणे, बांधले जाणे
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : एखाद्या गोष्टीतून सहजासहजी बाहेर पडता न येणे.
ಉದಾಹರಣೆ :
वहाण चिखलात अडकली
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
रुधाँ या रुका हुआ होना।
नाबदान अवरुद्ध हो गया है।ಅರ್ಥ : एखाद्या वस्तूचे एखाद्या वस्तूमध्ये किंवा जागी अशा रितीने गुंतणे की ती तिथून हलवणे किंवा काढणे अवघड होते.
ಉದಾಹರಣೆ :
धागा शिवणयंत्रात अडकला.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : परपुरूषाच्या किंवा परस्त्रीच्या प्रेमात पडल्यामुळे लवकर न तुटणारे अनैतिक संबंध निर्माण होणे.
ಉದಾಹರಣೆ :
तो शेजारणीच्या प्रेमजाळ्यात फसला आहे.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : फसणे
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :