ಅರ್ಥ : दहा अधिक आठ मिळून होणारी संख्या.
ಉದಾಹರಣೆ :
आपल्या पुराणांची संख्या अठरा आहे
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : कोणत्याही इंग्रजी महिन्यात येणारी अठरावी तारीख.
ಉದಾಹರಣೆ :
पुढच्या महिन्याच्या अठराला महेशचे लग्न आहे.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : अठरा तारीख, १८ तारीख
ಅರ್ಥ : दहा अधिक आठ.
ಉದಾಹರಣೆ :
ह्या वाड्याला अठरा दारे आहेत