ಅರ್ಥ : जोराने किंवा मोठ्याने हसणे.
ಉದಾಹರಣೆ :
रावणाच्या अट्टहासाने आकाश दुमदुमले
ಸಮಾನಾರ್ಥಕ : अट्टहास
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : एखादी इच्छा मनात धरून केलेले पराकाष्ठेचा प्रयत्न.
ಉದಾಹರಣೆ :
अध्यक्षपद मिळवण्यासाठी त्यांनी खूप अट्टाहास केला