ಪುಟದ ವಿಳಾಸವನ್ನು ನಕಲಿಸಿ ಟ್ವಿಟರ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ ವಾಟ್ಸಪ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ ಫೇಸ್ಬುಕ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ
ಗೂಗಲ್ ಪ್ಲೇನಲ್ಲಿ ಪಡೆಯಿರಿ
ಸಮಾನಾರ್ಥಕ ಮತ್ತು ವಿರೋಧಾಭಾಸಗಳೊಂದಿಗೆ मराठी ನಿಘಂಟಿನಿಂದ अटकाव ಪದದ ಅರ್ಥ ಮತ್ತು ಉದಾಹರಣೆಗಳು.

अटकाव   नाम

೧. नाम / निर्जीव / अमूर्त / काम

ಅರ್ಥ : कोणतीही क्रिया थांबवण्याकरता त्याविरुद्ध केलेली क्रिया.

ಉದಾಹರಣೆ : मुखविवरात श्वासाला होणारा प्रतिरोध ध्वनी निर्माण करतो

ಸಮಾನಾರ್ಥಕ : अडथळा, अडवणूक, प्रतिरोध, विरोध

೨. नाम / अवस्था

ಅರ್ಥ : एखादे काम किंवा गोष्ट करण्याची मनाई.

ಉದಾಹರಣೆ : पोलिसांनी मोर्चा पुढे नेण्यास मनाई केली.
न्यायालयाच्या आदेशानुसार सार्वजनिक ठिकाणी धुम्रपान करण्यास मनाई आहे.

ಸಮಾನಾರ್ಥಕ : निषेध, प्रतिबंध, प्रतिषेध, बंदी, मज्जाव, मनाई

೩. नाम / अवस्था

ಅರ್ಥ : अडकण्याची क्रिया, अवस्था किंवा भाव.

ಉದಾಹರಣೆ : पाण्याच्या नळीमध्ये असलेल्या अटकावामुळे पाणी कमी येत आहे.

ಸಮಾನಾರ್ಥಕ : अटकावा, अडकाव


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

अटकने की क्रिया, अवस्था या भाव।

पानी की नाली में अटकाव की वज़ह से पानी कम आ रहा है।
अटक, अटकापन, अटकाव
मुहावरे भाषा को सजीव एवम् रोचक बनाते हैं। हिन्दी भाषा के मुहावरे यहाँ पर उपलब्ध हैं।