ಸದಸ್ಯನಾಗು
ಪುಟ ವಿಳಾಸವನ್ನು ಕ್ಲಿಪ್ ಬೋರ್ಡ್ ಗೆ ನಕಲಿಸಿ.
ಅರ್ಥ : एखाद्या अडचणीत किंवा संकटात पडणे.
ಉದಾಹರಣೆ : कार्यालयात कामात अडकल्यामुळे मी घरी वेळेवर पोहोचू शकलो नाही. पुरामुळे संकटात सापडलेल्या लोकांना सरकारने मदत पाठवली.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : अडकणे, गुंतणे, गुरफटणे, सापडणे
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :हिन्दी English
कठिनाई या अड़चन में पड़ना।
Place in a confining or embarrassing position.
ಅರ್ಥ : एखाद्या गोष्टीतून सहजासहजी बाहेर पडता न येणे.
ಉದಾಹರಣೆ : वहाण चिखलात अडकली
ಸಮಾನಾರ್ಥಕ : अडकणे, रुतणे
रुधाँ या रुका हुआ होना।
Become or cause to become obstructed.
ಸ್ಥಾಪನೆ