ಸದಸ್ಯನಾಗು
ಪುಟ ವಿಳಾಸವನ್ನು ಕ್ಲಿಪ್ ಬೋರ್ಡ್ ಗೆ ನಕಲಿಸಿ.
ಅರ್ಥ : कोणतीही चूक न करता.
ಉದಾಹರಣೆ : इतक्या गर्दीतही त्याने मला नेमके ओळखले.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : नेमका, बरोबर
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :हिन्दी English
बिना गलती किए हुए।
Without possibility of mistake.
ಅರ್ಥ : बरोबर, योग्य ठिकाणी.
ಉದಾಹರಣೆ : तिचा नेम अचूक लागला.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : बरोबर
ಅರ್ಥ : ज्यात काही अधिक किंवा काही कमी नाही असा जितका हवा तेवढाच वा तोच.
ಉದಾಹರಣೆ : ह्या प्रसंगाचे वर्णन कवीने नेमक्या शब्दांत केले आहे.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : काटेकोर, नेमका
ಅರ್ಥ : ज्यात कोणतीही चूक नाही असा.
ಉದಾಹರಣೆ : ह्या संदर्भातली त्यांची निरीक्षणे अचूक आहेत.
ಅರ್ಥ : न चुकणारा.
ಉದಾಹರಣೆ : मेजर साहेबांनी अचूक नेम साधला.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : नेमका, बरोबर, बिनचूक
न चूकनेवाला।
Not liable to error.
ಸ್ಥಾಪನೆ