ಅರ್ಥ : महत्त्व व श्रेष्ठतेच्या दृष्टीने सुरवातीला असलेला.
ಉದಾಹರಣೆ :
राष्ट्रीय उठावात ज्यांनी पराक्रम गाजवला त्यात झाशीची राणी अग्रगण्य ठरेल.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
गणना में प्रथम या श्रेष्ठ।
ज्ञानियों में अग्रगण्य हनुमानजी बुद्धि,बल, शौर्य तथा साहस के देवता माने जाते है।Ranking above all others.
Was first in her class.