ಅರ್ಥ : अतिशय मोठा शरीराचा.
ಉದಾಹರಣೆ :
डायनोसॉरसारखे महाकाय प्राणी काळाच्या ओघात नाहीसे झाले.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : अजस्त्र, अजस्र, अवाढव्य, धिप्पाड, भीमकाय, महाकाय
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
जिसका शरीर बहुत बड़ा हो।
हनुमानजी ने सुरसा राक्षसी के सामने विशालकाय रूप धारण किया।Usually describes a large person who is fat but has a large frame to carry it.
fleshy, heavy, overweight