ಪುಟದ ವಿಳಾಸವನ್ನು ನಕಲಿಸಿ ಟ್ವಿಟರ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ ವಾಟ್ಸಪ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ ಫೇಸ್ಬುಕ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ
ಗೂಗಲ್ ಪ್ಲೇನಲ್ಲಿ ಪಡೆಯಿರಿ
ಸಮಾನಾರ್ಥಕ ಮತ್ತು ವಿರೋಧಾಭಾಸಗಳೊಂದಿಗೆ मराठी ನಿಘಂಟಿನಿಂದ अखंड ಪದದ ಅರ್ಥ ಮತ್ತು ಉದಾಹರಣೆಗಳು.

अखंड   क्रियाविशेषण

೧. क्रियाविशेषण / पद्धतदर्शक

ಅರ್ಥ : न थांबता.

ಉದಾಹರಣೆ : दोन तासांपासून सतत पाऊस पडतो आहे.
सूर्याभोवती पृथ्वीचे परिभ्रमण सतत चालले आहे.

ಸಮಾನಾರ್ಥಕ : अनवरत, अविरत, एकसारखा, निरंतर, संतत, सतत, सलग, सारखा


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

बिना विराम के या बिना रुके या बिना क्रम-भंग के।

दो घंटे से लगातार बारिश हो रही है।
सचिन दनादन छक्के लगा रहा है।
अनंतर, अनन्तर, अनवरत, अनिश, अनुक्षण, अविच्छिन्न, अविच्छेद, अविरत, अविरामतः, अविश्रांत, अविश्रान्त, असरार, अहरह, आसंग, आसङ्ग, इकतार, ताबड़तोड़, दनादन, धड़ाधड़, निरंतर, निरन्तर, प्रतिक्षण, बराबर, मुत्तसिल, लगातार, सतत

अखंड   विशेषण

೧. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

ಅರ್ಥ : भंग न पावलेला.

ಉದಾಹರಣೆ : वीज पडूनही ते मंदिर अभंग राहिले

ಸಮಾನಾರ್ಥಕ : अक्षुण्ण, अभंग


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

जिसका भंजन न हुआ हो या जो टूटा हुआ न हो।

सीता स्वयंवर में प्रभु राम ने अभंजित धनुष को भंजित कर दिया।
अक्षत, अखंडित, अखण्डित, अच्छत, अनवच्छिन्न, अभंजित, अलून, अव्याहत, खंडहीन, खण्डहीन
೨. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

ಅರ್ಥ : तुकडे न केलेला.

ಉದಾಹರಣೆ : मला अख्खा पेरू हवा म्हणून तो हट्ट धरून बसला होता.
एक सलग लांब मोठी पेन्सिल वापरण्याऐवजी दोन तुकडे करून अर्ध्या लांबीची पेन्सिल वापरण्याचा सराव ठेवावा.

ಸಮಾನಾರ್ಥಕ : अख्खा, सबंध, सलग


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

पूरा का पूरा।

बैंगन भरता बनाने के लिए उसे पहले साबुत ही पका लेते हैं।
अखंड, अखंडित, अखण्ड, अखण्डित, अनंतरित, अनन्तरित, अनून, अभक्त, आखा, खड़ा, पूरा, मुसल्लम, संपूर्ण, सम्पूर्ण, साबुत, साबूत
೩. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

ಅರ್ಥ : भाग न केलेला वा झालेला.

ಉದಾಹರಣೆ : अविभक्त कुटुंबपद्धतीमुळे जसा राष्ट्रीय गुणांचा र्‍हास झाला, तसा जातीभेदामुळेही झाला.

ಸಮಾನಾರ್ಥಕ : अविभक्त, अविभाजित


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

Impossible of undergoing division.

An indivisible union of states.
One nation indivisible.
indivisible
मुहावरे भाषा को सजीव एवम् रोचक बनाते हैं। हिन्दी भाषा के मुहावरे यहाँ पर उपलब्ध हैं।