ಅರ್ಥ : भाषेच्या उच्चारातील मूळ अवयव.
ಉದಾಹರಣೆ :
अ हे मराठी वर्णमालेतील पहिले अक्षर आहे.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : वर्ण
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
The conventional characters of the alphabet used to represent speech.
His grandmother taught him his letters.ಅರ್ಥ : वर्णमालेतील वर्ण, स्वर किंवा स्वरयुक्त व्यंजन.
ಉದಾಹರಣೆ :
राम ह्या शब्दात दोन अक्षरे आहेत.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : कधीही नाश न पावणारा.
ಉದಾಹರಣೆ :
आत्मा शाश्वत आहे
ಸಮಾನಾರ್ಥಕ : अक्षय, अनश्वर, अमर, अविनाशी, चिरंजीव, चिरंतन, नित्य, शाश्वत
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
जिसका कभी नाश न हो या सदा बना रहनेवाला।
आत्मा अमर है।Not subject to death.
immortal