ಅರ್ಥ : ध्यानीमनी नसलेले.
ಉದಾಹರಣೆ :
अनपेक्षित वार झाल्यामुळे तो गोंधळला.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : अकल्पित, अनपेक्षित, अनाहूत, अपघाती, आकस्मिक, आगंतुक
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
जो अपेक्षित न हो।
मोहन जैसा छात्र भी अनपेक्षित रूप से परीक्षा में फेल हो गया।ಅರ್ಥ : एखादी कल्पना नसताना.
ಉದಾಹರಣೆ :
अचानक पाऊस आल्यामुळे मला घराबाहेर पडता आले नाही.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : अचानक, अचानकपणे, अवचित, एकदम, एकाएकी
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
एकदम से।
हम ज्यों ही घर से बाहर निकले अचानक बारिश होने लगी।Happening unexpectedly.
Suddenly she felt a sharp pain in her side.