ಅರ್ಥ : एखाद्या गोष्टीचा दिमाख दाखवणे.
ಉದಾಹರಣೆ :
तो खूप अकडतो.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : अक्कडबाजी करणे, आखडणे, ऐट करणे
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : गुण, विशेषता, सफलता इत्यादींमुळे अहंकाराने वागणे.
ಉದಾಹರಣೆ :
ती धावण्याच्या स्पर्धेत काय जिंकली, अकडायलाच लागली.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : घमेंड करणे
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
गुण, विशेषता, सफलता आदि पर फूल जाना या अभिमान से भरा हुआ आचरण या व्यवहार करना।
वह दौड़ में जीत क्या गई कि इतराने लगी है।